मिस वर्ल्ड-2024 ठरली क्रिस्टिना पिस्कोव्हा; फोटो पाहिले का?

कार्तिक पुजारी

मिस वर्ल्ड

भारताच्या भूमिवर जगातील 'विश्व सुंदरी' निवडण्यात आली आहे

Krystyna Pyszkova

मुंबई

मिस वर्ल्डचा इव्हेंट मुंबईच्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये झाला होता

Krystyna Pyszkova

क्रिस्टीना

शुक्रवारी रात्री Czech Republic देशातील सुंदरी क्रिस्टीना पिजकोवा (Krystyna Pyszkova) ही २०२४ ची मिस वर्ल्ड ठरली आहे

Krystyna Pyszkova

सिनी शेट्टी

सिनी शेट्टी हिने मिस वर्ल्ड २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. सिनी शेट्टी मिस इंडिया-२०२२ की विजेती होती

Krystyna Pyszkova

लेबनॉन

क्रिस्टीना पिजकोवासमोर लेबनॉनची Yasmina Zaytoun होती, ती रनर-अप ठरली आहे

Krystyna Pyszkova

भव्य

या भव्य कार्यक्रमात ११५ पेक्षा अधिक देशांच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता

Krystyna Pyszkova

शिक्षण

क्रिस्टीना पिजकोवा सध्या बिझनेस एडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण घेत आहे

Krystyna Pyszkova

अश्विनच्या नावावर विक्रम