Saisimran Ghashi
जोडप्यामध्ये दोघांची किंवा एकाची कुंभ राशी असल्यास वैवाहिक जीवन कसे असते जाणून घ्या
मतभेद असूनही दोघांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते.
नात्यात प्रेम असले तरी दोघांमध्ये समजूतदारपणा कमी असतो.
कुंभ राशीच्या व्यक्तींचे पार्टनरशी वारंवार मतभेद आणि कटकटी होतात.
दोघेही नातं टिकवण्यासाठी नेटाने एकत्र संसार करतात.
मुलं झाल्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात स्थैर्य आणि सुख येते.
वैवाहिक जीवन सुखी राहावे यासाठी सूर्याची उपासना करणे लाभदायक ठरते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आमचा हेतु कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही