Devendra Jadhav
सायली सध्या स्टार प्रवाहवरील लग्नाची बेडी मालिकेत झळकत आहे
सायलीचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
सायलीने हिरव्या रंगाच्या साडीतले खास ट्रेडिशनल फोटो पोस्ट केलेत
सायलीने याआधी जुळून येती रेशीमगाठी मालिकेत अभिनय केलाय
सायली याशिवाय लेक माझी लाडकी, नवरी मिळे नवऱ्याला अशा मालिकांमध्ये अभिनय केलाय
सायलीच्या नवीन फोटोंवर तिचे फॅन्स लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
सायलीची लग्नाची बेडी मालिका प्रेक्षकांच्या आवडीची आहे