वडिल ऋषी कपूरच्या आठवणीत लेक रिद्धिमा कपूर भावूक

Anuradha Vipat

ऋषी कपूर

अभिनेते ऋषी कपूर यांना जाऊन आता का चार वर्षे होतील. 

Riddhima Kapoor emotional

 आठवण

ऋषी कपूर यांची लेक रिद्धिमा कपूर सहानी त्यांची आठवण काढत अनेकदा भावुक होते

Riddhima Kapoor emotional

वडिलांचं अंत्यदर्शन

करोनामुळं सर्व देशात लॉकडाऊन असल्यानं रिद्धिमाला आपल्या वडिलांचं अंत्यदर्शनही घेता आलं नव्हतं

Riddhima Kapoor emotional

या गोष्टीची सल

या गोष्टीची सल आजही तिच्या मनात असल्याचं ती नेहमीचं सांगते आहे

Riddhima Kapoor emotional

पण तिनं तो

निधनाच्या दोन दिवस आधीच ऋषी यांनी तिला कॉल केला होता पण तिनं तो उचलला नव्हता...अशी एक आठवणही तिनं आता सांगितली आहे.

Riddhima Kapoor emotional

शेवटचं बोलणं

काश ...तो कॉल उचलला असता, तर मी त्यांच्याशी शेवटचं बोलू शकले असते,असं रिद्धिमा म्हणाली आहे

Riddhima Kapoor emotional

चार वर्षे डेट केल्यानंतर श्रुती हासन आणि शंतनू हजारीका यांच ब्रेकअप