पुजा बोनकिले
जीऱ्याचा वापर तडका करण्यासाठी करतात. पण तुम्ही जीऱ्याचे पाणी पिऊन वजन नियंत्रणात ठेऊ शकता.
दह्यापासून बनवलेले ताप प्यायल्या वजन नियंत्रणात राहते.
वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी आणि मधाचे मिश्रण घेऊ शकता.
ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होऊ शकते.
दालचिनीचा चहा प्यायल्याने वजन नियंत्रणात राहू शकते.
तसेच वजन कमी करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करावा.
अनेक लोक वजन कमी करण्यासाठी जीमला जातात, उपवास करतात. पण तरीसुद्धा वजन कमी होत नाही.
तुम्ही वरील पेयांच सेवन करून वजन नियंत्रणात ठेऊ शकता.