सकाळ वृत्तसेवा
समुद्री बिबट्या हे नाव कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल
पण Leopard Seal हा एक समुद्री जीव आहे, जो अत्यंत क्रूर असतो
'अंटार्क्टिक'मधील सीलची ही दुसरी सर्वात मोठी प्रजाती आहे
Leopard Seal हे हवस भागवण्यासाठी पेंग्विनच्या ग्रुपवर हल्ला करतात
त्यातला एका पेंग्विनला उचलून घेऊन जातात आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात
पेंग्विनवर जबरदस्ती केल्यानंतर ते तेवढ्यावरच थांबत नाहीत, त्यांच्यातला शिकारी जागा होतो
पोटाची भूक भागवण्यासाठी हा समुद्री बिबट्या पेंग्विनचा खून करुन त्याचं मांस खातो
बिचारे पेग्विन त्याच्यापुढे कमजोर असल्याने काहीच करु शकत नाहीत
चेहऱ्यावर सोज्वळ दिसणारा हा Leopard Seal अत्यंत हिंसक शिकारी आहे