पार्टनरची साथ कधीच न सोडणारी ‘ही’ रास

सकाळ डिजिटल टीम

ज्योतिषशास्त्र

ज्योतिषशास्त्रामध्ये राशीला खुप महत्त्व आहे. राशीवरुन त्या-त्या व्यक्तीचा स्वभाव कळतो.

Libra Zodiac Sign

|

esakal

रास

परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? 'या' राशीची व्यक्ती जोडीदारासाठी वाट्टेल ते करु शकते.

Libra Zodiac Sign

|

esakal

तुळ

ती राशी म्हणजे तूळ राशी. तुळ रास स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे ती रास प्रेम, सौंदर्य, संपत्ती यांचं प्रतिक मानली जाते.

Libra Zodiac Sign

|

esakal

भाग्यवान

वैदिक शास्त्रानुसार तूळ राशीसोबत लग्न होणारी व्यक्ती भाग्यवान असते. कारण ही रास जोडीदारासाठी वाट्टेल ते करायला तयार असते.

Libra Zodiac Sign

|

esakal

संयमी

तसंच बाहेरून शांत आणि संयमी दिसत असले तरी आतून त्यांची बुद्धीचौतुर्याचं कौतूक करावं तेवढं कमीच.

Libra Zodiac Sign

|

esakal

जोडीदावर प्रेम

तुळ रास ही आपल्या जोडीदावर प्रेम तर करतेच परंतु त्यांच्या वाईट काळात खंबीर पाठीशी उभी राहते.

Libra Zodiac Sign

|

esakal

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.

Libra Zodiac Sign

|

esakal

आजचे राशिभविष्य 13 एप्रिल 2026! आर्थिक लाभ की अडचणी? वाचा संपूर्ण भविष्य

Horoscope 

|

Sakal

हे ही पहा...