सकाळ डिजिटल टीम
अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वडापाव खायला खुप आवडते.
नाशिकमध्ये वडापावची काही लोकप्रिय ठिकाणे आहेत. ती कोणती आहेत तुम्हाला माहीत आहे का?
तुम्हालाही वडापाव खायला आवडत असेल तर जाणून घ्या नाशिकमधील वडापावची कोणती ठिकाणे सर्वाधीक लोकप्रिय आहेत.
नाशिकमधील बजरंग वडापाव हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जिथे विविध प्रकारचे वडापाव तर मिळतातच शिवाय त्यासोवत मसालेदार चटणी ही दिली जाते.
नाशिक-पुणे महामार्गावर असलेले हे वडापावचे ठिकाण प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे.
कॅम्प भागातील हे ठिकाण मसालेदार वडापावसाठी ओळखले जाते.
येथे तुम्ही स्वादिष्ट, मऊ पाव आणि मसालेदार बटाटा वड्याचा अनुभव घेवु शकतात.
हे ठिकाण नाशिकच्या जुन्या भागातील अत्यंत लोकप्रिय असून, पारंपरिक वडापावच्या चाहत्यांसाठी हे एक हक्काचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.
नाशिक मधील ही प्रसिद्ध वडापावची ठिकाणे तुम्ही ट्राय करु शकतात.