सूर्यफुलाच्या बियांचे आरोग्यदायी गुपित!

सकाळ डिजिटल टीम

फायदे

सूर्यफुलाच्या बिया आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानल्या जातात.

Sunflower Seeds | sakal

आजारांचा धोका

सूर्यफुलाच्या बियांचा आहारात समावेश केल्यास अनेक आजारांचा धोका टाळण्यास मदत होते.

Sunflower Seeds | sakal

सूर्यफुलाच्या बिया

सूर्यफुलाच्या बियांचे सेवन केल्यास आरोग्यास कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.

Sunflower Seeds | sakal

हृदयविकार

सूर्यफुला बियामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते हृदयविकाराचा धोका टाळण्यास मदत करते.

Sunflower Seeds | sakal

वजन कमी

सूर्यफुलाच्या बियांचे सेवन केलन वजन कमी करण्यास फायदेशीर माणले जाते.

Sunflower Seeds | sakal

पाचन

सूर्यफुलाच्या बियामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यांचे सेवन केल्याने पाचनक्रिया सुधारते तसेच, बद्धकोष्ठतेचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.

Sunflower Seeds | sakal

आरोग्य

सूर्यफुलाच्या बियांचे सेवन अनेक शारीरीक आजारा दुर ठेवण्यास मदत करते.

Sunflower Seeds | sakal

भाजून

सूर्यफुलाच्या बिया भाजून किंवा कच्च्या सुद्दा तुम्ही खावू शकता.

Sunflower Seeds | sakal

पदार्थ

सॅलड, दही, योगर्ट, स्नॅक्स किंवा इतर पदार्थां सोबत ही तुम्ही या बियांचे सेवन करू शकतात.

Sunflower Seeds | sakal

कडीपत्ता खा अन् 'या' समस्यांपासून व्हा दूर!

curry leaves benefits | Sakal
येथे क्लिक करा