अबब! सरड्यासारखी लांब जीभ, कोण आहे ही महिला?

सकाळ ऑनलाईन

एखाद्या व्यक्तीला जर खूप बोलण्याची सवय असेल तर त्याला तुझी जीभ खूप चालते का? असा वाक्रप्रचार सहजरित्या वापरला जातो.

Brittany Lacayo’s long tongue

किंवा एखाद्या वायफळ आणि चीड आणणारं काही बोलत असेल तर त्याला तुझी जीभ हासडून हातात देईन असाही शब्द प्रयोग केला जातो.

पण तुम्हाला माहितीए का? की सरड्याची जशी लांबलचक जीभ असते, त्याच धर्तीवर एका महिलेची जीभही लांबलचक आहे.

Brittany Lacayo’s long tongue

Brittany Lacayo ही एक अमेरिकन महिला असून तिच्या जीभेची लांबी आणि रुंदी मोठी असल्यानं 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये तिची नोंद झाली आहे.

Brittany Lacayo’s long tongue

ब्रिटनीच्या जीभेची रुंदी 7.90 सेमी (3.11 इंच) आहे. म्हणजेच हॉकी पक आणि क्रेडीट कार्डच्या आकारापेक्षा रुंद आहे.

गेल्या दहा वर्षांपासून या महिलेचा विक्रम कोणीही मोडू शकलेलं नाही.

Brittany Lacayo’s long tongue

यापूर्वी अमेरिकेतील Emily Schlenker या व्यक्तीची जीभ 7.33 cm (2.89 in) इतकी रुंद होती.

Brittany Lacayo’s long tongue

ब्रिटनी ही अॅटर्नी म्हणून काम करते. तिच्या लांबलचक जिभेबद्दल तिचे कुटुंबीत ती लहान असताना मस्करी करायचे.

Brittany Lacayo’s long tongue