Saisimran Ghashi
उद्या मेष आणि सिंह राशीच्या व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे.
Aries horoscope today
esakal
कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाची दखल घेतली जाऊन नवीन जबाबदारी किंवा प्रमोशन मिळू शकते.
Leo horoscope today
esakal
व्यापाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळून व्यवसायात अनपेक्षित नफा होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Scorpio horoscope today
esakal
नोकरी करणाऱ्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील किंवा पगारवाढीची खुशखबर मिळेल.
Aquarius horoscope today
esakal
वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांच्या ऑफिसमध्ये बॉस आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील, ज्यामुळे वातावरण प्रसन्न राहील.
13 April 2026 Lucky Zodiac Signs
esakal
जुन्या गुंतवणुकीतून किंवा शेअर्समधून चांगला परतावा मिळून तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल.
horoscope marathi 13 april
esakal
बेरोजगार तरुणांना प्रतिष्ठित कंपनीकडून नोकरीचे बोलावणे येण्याची शक्यता निर्माण होईल.
astrology prediction today
esakal
या दिवशी घेतलेले आर्थिक निर्णय भविष्यात खूप मोठे लाभ मिळवून देणारे ठरतील
financial astrology
esakal
10 rare childhood photograph of young Asha Bhosle
esakal