'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील शालिनीचं कमबॅकनंतर पहिलं फोटोशूट

Devendra Jadhav

माधवी नेमकर

माधवी नेमकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

maadhvi nemkar | Instagram

माधवी

माधवीला आपण अनेक मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

maadhvi nemkar | Instagram

सुख म्हणजे नक्की काय असतं

माधवीने शालिनीच्या भूमिकेत सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत पुन्हा कमबॅक केलाय

maadhvi nemkar | Instagram

फोटोशूट

माधवीने ब्राऊन रंगाच्या ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलं

maadhvi nemkar | Instagram

लाईक्स - कमेंट्स

माधवीच्या नवीन फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय

maadhvi nemkar | Instagram

पसंती

माधवीच्या स्टायलिश आऊटफिटच्या चाहत्यांनी पसंती दिलीय

maadhvi nemkar | Instagram

कमबॅक

माधवी निमकरचं कमबॅक होताच तिच्या मालिकेच्या टीआरपीत परिणाम झालेला दिसतोय

maadhvi nemkar | Instagram
amruta khanvilkar | Instagram