मधुरा वेलणकरने केलं सासरे शिवाजी साटम यांचं कौतुक,म्हणाली...

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या मनात घर

सीआयडीमध्ये ‘कुछ तो गडबड है’ असं म्हणत घराघरात पोहोचले एसीपी प्रद्युम्न म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

Madhura Velankar

अभिनेत्री मधुरा वेलणकर

आता शिवाजी साटम यांची सून अभिनेत्री मधुरा वेलणकर हिने त्यांचं कौतुक केलं आहे.

Madhura Velankar

इतर कलाकारांचं कौतुक

तसेच मुलाखतीमध्ये मधुराने सासऱ्यांसह ‘सीआयडी’ मालिकेतील इतर कलाकारांचं कौतुक केलं आहे. 

Madhura Velankar

सीआयडी’ सारखी मालिका

मधुरा म्हणाली होती, “खरं सांगायचं झालं तर मला अतिशय अभिमान आहे यागोष्टीचा की माझे सासरे २३ वर्ष ‘सीआयडी’ सारखी मालिका करत होते.

Madhura Velankar

सगळे कलाकार...

पुढे मधुरा म्हणाली, “‘सीआयडी’ मालिकेतील सगळे कलाकार खूप गोड माणसं आहेत. त्यांनी इतके वर्ष काम केलं. पण त्यांच्या वागण्यात अजिबात कुठे गर्व नाही

Madhura Velankar

या चित्रपटात पाहायला मिळणार

मधुरा लवकरच ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Madhura Velankar

पूजा सावंतची बहिणीसाठी खास पोस्ट