आई किंवा सासू नाही, मधुराणीला 'या' व्यक्तीने शिकवला स्वयंपाक

Payal Naik

मधुराणी प्रभुलकर

‘आई कुठे काय करते’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर.

madhurani prabhulkar | sakal

महाराष्ट्राची सुगरण जोडी

सध्या आई कुठे काय करते मालिकेत ‘महाराष्ट्राची सुगरण जोडी’ स्पर्धा सुरू आहे.

madhurani prabhulkar | sakal

अनेक गोष्टी

यानिमित्ताने मधुराणीने दिलेल्या मुलाखतीत तिने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

madhurani prabhulkar | sakal

आईकडून

या मुलाखतीत तिने तिला आवडणारा पदार्थ सांगितला. ती म्हणाली, मी आईकडून कोणताही पदार्थ शिकलेली नाही.

madhurani prabhulkar | sakal

सासऱ्यांनी शिकवला स्वयंपाक

मला माझ्या सासऱ्यांनी स्वयंपाक शिकवला आहे. मी त्यांच्याकडून स्वयंपाक शिकले.

madhurani prabhulkar | sakal

स्वतः शिकून केलं

कारण त्यांनी पत्नी गेल्यानंतर तूप कडवण्यापासून सगळं स्वतः शिकून केलं. तेव्हा युट्यूब वगैरे काहीही नव्हतं.

madhurani prabhulkar | sakal

स्वयंपाक शिकले

त्यांनी आजूबाजूच्या बायकांना भेटून रेसिपी उतरवून स्वयंपाक करायला शिकले. त्यांच्यापाशी मी उभं राहून स्वयंपाक शिकले.

madhurani prabhulkar | sakal

माशाची आमटी

आजही मला माशाची आमटी बनवता येत नाही. मी आईकडून मी काहीच शिकले नाही. पण ती खूप छान सुगरण आहे.”

madhurani prabhulkar | sakal

अशोक सराफ दररोज पाहतात कलर्सवरील 'ही' मालिका

ashok saraf | sakal