'या' मराठी गाण्यावर माधुरी दीक्षितचा कमाल डान्स

Anuradha Vipat

माधुरीने या गाण्यावर डान्स केला

 “गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ” नुकताच माधुरीने या गाण्यावर डान्स केला आहे

Madhuri Dixit's awesome dance

सोशल मीडिया

तिच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Madhuri Dixit's awesome dance

या गाण्यावर डान्स

लाल रंगाचा ड्रेस घातलेल्या माधुरीने ट्रेंडमध्ये असलेल्या ‘गुलाबी साडी’ या गाण्यावर डान्स केला आहे.

Madhuri Dixit's awesome dance

डान्सचा व्हिडीओ पोस्ट

इन्स्टाग्रामवर माधुरीने या डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Madhuri Dixit's awesome dance

लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

माधुरीच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे

Madhuri Dixit's awesome dance

या व्हिडीओवर ...

माधुरीच्या या व्हिडीओवर ‘गुलाबी साडी’ गाण्यात झळकलेल्या प्राजक्ता घागनेही कमेंट केली आहे.

Madhuri Dixit's awesome dance

ना साखरपुडा, ना लग्न, ना गरोदर, मुनमुन दत्ता जरा स्पष्टचं बोलली

Munmun Dutta | esakal