Saisimran Ghashi
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
या शपथविधीसाठी आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.
या शपथ विधीसाठी बॉलीवुड अभिनेत्यांनी देखील हजेरी लावली होती.
शाहरुख खान या प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्यांनी हजेरी लावली.
अभिनेता रणबीर कपूर याने देखील या सोहळ्यात उपस्थिती नोंदवली.
अभिनेता सलमान खान याने देखील या शपथ विधी सोहळ्याला हजेरी लावली.
अर्जुन कपूर या शपथविधी सोहळ्यासाठी पाहुणा म्हणून उपस्थित होता.
या शपथ विधी सोहळ्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.