महाराष्ट्राचे 25 वर्षातले 11 मुख्यमंत्री अन् कार्यकाळ

संतोष कानडे

१. नारायण राणे-

१ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९

२.विलासराव देशमुख-

१८ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३

३. सुशिलकुमार शिंदे-

१८ जानेवारी २००३ ते ३० ऑक्टोबर २००४

४. विलासराव देखमुख-

१ नोव्हेंबर २००४ ते ४ डिसेंबर २००८

५. अशोक चव्हाण-

८ डिसेंबर २००८ ते १५ ऑक्टोबर २००९

६. अशोक चव्हाण-

७ नोव्हेंबर २००९ ते ९ नोव्हेंबर २०१०

७. पृथ्वीराज चव्हाण-

११ नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४

(राष्ट्रपती राजवट- २८ सप्टेंबर २०१४ ते ३० ऑक्टोबर २०१४)

८. देवेंद्र फडणवीस-

३१ ऑक्टोबर २०१४ ते ८ नोव्हेंबर २०१९

(राष्ट्रपती राजवट- १२ नोव्हेंबर २०१९ ते २३ नोव्हेंबर २०१९)

९. देवेंद्र फडणवीस-

२३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९

१०. उद्धव ठाकरे-

२८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२

११. एकनाथ शिंदे-

३० जून २०२२ ते २६ नोव्हेंबर २०२४