महाराष्ट्रात कोणता आंबा प्रसिद्ध आहे?

Monika Shinde

उन्हाळ्याचे दिवस

उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले की, आंब्याची आठवण होतेच. पण महाराष्ट्रात कोणता आंबा सर्वात प्रसिद्ध आहे, माहित आहे का?

summer days | sakal

सर्वांच्या आवडीचे फळ

फळांचा राजा आंबा लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचं आवडतो. आंबा हा फळांचा राजा मानला जातो.

Everyone's favorite fruit | sakal

फळांचा राजा

महाराष्ट्रात सर्वात प्रसिद्ध आंबा म्हणजे कोकणी हापूस किंवा अल्फोन्सो आंबा. हे मुख्यतः रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यात मिळतो.

fruit king | sakal

हापूस आंब्याची खासियत

अप्रतिम सुगंध, लुसलुशीत गर, मधासारख गोड आणि मोठ्या प्रमाणत निर्यात होणारा सर्वोच्च दर्जाचा आंबा आहे.

Speciality of Hapus mango | sakal

रत्नागिरी हापूस

रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंब्याला GI (Geographical Indication) टॅग मिळालेला आहे. याची खासियत जागतिक पातळीवर ओळखला जातो.

Ratnagiri Hapus | sakal

जगभरात लोकप्रिय

हापूस आंबा यूएई, युके, अमेरिका, जपान अशा देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो. महाराष्ट्राचे हे सोने जगात चमकते.

Popular all over the world | sakal

पुदिन्याचा चहा पिण्याचे ‘हे’ ७ जबरदस्त फायदे

येथे क्लिक करा