‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापवर नेटकरी पाडतायत प्रतिक्रियेंचा पाऊस

Anuradha Vipat

अभिनेता पृथ्वीक प्रताप

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार म्हणजे अभिनेता पृथ्वीक प्रताप

Prithvik Pratap

सक्रिय

पृथ्वीक सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो

Prithvik Pratap

चर्चेचा विषय

पृथ्वीकचे सोशल मीडियावरील व्हिडीओ हे सतत चर्चेचा विषय असतात.

Prithvik Pratap

व्हिडीओ तुफान व्हायरल

सध्या पृथ्वीकचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे. पृथ्वीकने हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

Prithvik Pratap

रिअ‍ॅक्शन

या व्हिडीओमध्ये पृथ्वीकने जेव्हा  ‘तिचा’ सुगंध येतो त्यावर नंतरची रिअ‍ॅक्शन खूप अप्रतिम दिली आहे.

Prithvik Pratap

हास्याचं कौतुक

पृथ्वीकच्या याच रिअ‍ॅक्शनची भुरळ सगळ्यांना पडली आहे. अनेक जण पृथ्वीकच्या गोड हास्याचं कौतुक करत आहेत.

Prithvik Pratap

अभिनेत्री अनिता दाते-केळकरने खरेदी केली आलिशान गाडी