Vinod Dengale
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार यंत्रणा वेगाने सक्रिय झाली आहे. याचा थेट फायदा महिलांना रोजगाराच्या स्वरूपात होत आहे.
Election Campaign Boosts Women’s Income
AI
राजकीय पक्ष, अपक्ष उमेदवार आणि प्रचार यंत्रणांकडून महिलांना मोठ्या प्रमाणात कामाच्या संधी दिल्या जात आहेत.
Election Campaign Boosts Women’s Income
AI
निवडणूक अवघ्या सात दिवसांवर आल्याने सकाळ, दुपार आणि सायंकाळी महिलांकडून प्रचार रॅलीवर करण्यावर राजकीय पक्षांकडून भर दिला जात आहे.
Women’s Income during election Campaign
eSakal
सायंकाळी उमेदवार महिलांसह घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधताना दिसत आहेत.
Women’s Income during election Campaign
AI
सुरुवातीला ३०० रुपये असलेले मानधन वाढून ५०० रुपये झाले आणि आता निवडणूक जवळ येताच महिलांना आता प्रती दिवस १,००० रुपये मानधन मिळत आहे.
Money increases
eSakal
प्रचारात महिला पत्रक वाटप, मतदार यादी तपासणी, घरोघरी माहिती देणे अशी कामे करत आहेत.
Womens work
AI
सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करणे, संदेश पोहोचवणे आणि ऑनलाइन प्रचार करणे या कामांमुळे ऑनलाइन प्रचारात महिलांची भूमिका वाढली आहे.
Digital campaign
eSakal
प्रचार कार्यालयात डेटा एंट्री, फोन कॉलिंग आणि मतदार संपर्काची कामेही महिलांकडे सोपवली जात आहेत.
Women’s Income during election Campaign
eSakal
Why Are Diamonds So Expensive Despite Being Non-Living?
eSakal