शिवाली परबचं टोपण नाव काय माहितीये का?

Devendra Jadhav

शिवाली परब

शिवाली परब ही महाराष्ट्राची हास्यजत्रामधली लोकप्रिय अभिनेत्री

shivali parab | Instagram

व्हिडीओ

शिवालीला आपण आजवर अनेक सिनेमांमध्ये आणि म्यूझिक व्हिडीओमध्ये पाहिलंय.

shivali parab | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा

शिवाली महाराष्ट्राची हास्यजत्रामधील महत्वाची अभिनेत्री आहे

shivali parab | Instagram

इयर एंड

शिवाली सध्या २०२३ चा इयर एंडची मजा घेताना दिसत आहे

shivali parab | Instagram

समुद्रकिनारी

शिवाली तिच्या बहिणीसोबत समुद्रकिनारी फिरायला गेलीय

shivali parab | Instagram

फोटोशूट

शिवालीने समुद्रकिनारी खास फोटोशूट केलंय

shivali parab | Instagram

पसंती

शिवालीच्या या खास फोटोशूटला तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे

shivali parab | Instagram
Deepika Padukon | Instagram