Dattu More Reception: लग्न गुपचूप पण रिसेप्शन दणक्यात...

Devendra Jadhav

दत्तूचं लग्न

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकार दत्तू मोरेने काहीच दिवसांपूर्वी लग्न केलं

Dattu More | Instagram/ @DattuMore

दत्तूची बायको

दत्तू मोरेने स्वाती घुनागे सोबत लग्न केलंय

Dattu More | Instagram/ @DattuMore

दत्तूच्या बायकोचं नाव

दत्तू आणि स्वाती या दोघांनी गुपचूप लग्न केलं

Dattu More | Instagram/ @DattuMore

दत्तूचं रिसेप्शन

पण नुकतंच या दोघांनी लग्नाचं थाटामाटात रिसेप्शन केलं

Dattu More | Instagram/ @DattuMore

दत्तूचं आलिशान रिसेप्शन

दत्तूच्या वेडिंग रिसेप्शनला हास्यजत्रेतील कलाकार उपस्थित होते

Dattu More | Instagram/ @DattuMore

कलाकार

विराज जगताप, रसिका वेंगुर्लेकर, प्रियदर्शनी इंदलकर असे कलाकार उपास्थित होते

Dattu More | Instagram/ @DattuMore

दत्तूचं आऊटफिट

दत्तू आणि त्याच्या बायकोने मॅचिंग जांभळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते

Dattu More | Instagram/ @DattuMore