केसात गुलाबाचं फुल अन् तू दिसायला ब्युटीफुल Shivali Parab

Devendra Jadhav

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब

shivali parab | Instagram/ @shivaliparab

शिवालीने नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत यात ती पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसतेय

shivali parab | Instagram/ @shivaliparab

शिवालीने केसात पांढरा गुलाब माळला असून ती अत्यंत सुंदर दिसतेय

shivali parab | Instagram/ @shivaliparab

शिवाली महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मधून घराघरात लोकप्रिय झाली

shivali parab | Instagram/ @shivaliparab

शिवालीचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे

shivali parab | Instagram/ @shivaliparab

शिवाली रियल लाईफ मध्ये सिंगल आहे

shivali parab | Instagram/ @shivaliparab

शिवालीच्या फोटोंवर तिचे फॅन्स लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

shivali parab | Instagram/ @shivaliparab