महेश बाबूची मुलगी सितारा झाली ऑनलाइन फसवणुकीची शिकार

Anuradha Vipat

ऑनलाइन फसवणुकीची शिकार

साऊथ सुपरस्टार महेश बाबूची मुलगी सितारा एका ऑनलाइन फसवणुकीची शिकार झाली आहे.

Mahesh Babu's daughter Sitara

सिताराचं बनावट अकाऊंट

एका अज्ञात व्यक्तीने बेकायदेशीरपणे सिताराचं बनावट अकाऊंट बनवल आहे.

Mahesh Babu's daughter Sitara

ट्रेडिंग आणि गुंतवणूकीची लिंक

एका अज्ञात व्यक्तीने सिताराच्या नावाने अकाऊंट बनवून फॉलोअर्सना ट्रेडिंग आणि गुंतवणूकीची लिंक पाठवली आहे.

Mahesh Babu's daughter Sitara

इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट

याप्रकरणी महेश बाबूच्या प्रॉडक्शन हाऊस जीएबी एंटरटेन्मेंटने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. 

Mahesh Babu's daughter Sitara

टीमकडून स्पष्ट

व्हेरिफाइड हँडलशिवाय कोणत्याही दुसऱ्या हँडलवर विश्वास करू नका’, असं महेश बाबूच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Mahesh Babu's daughter Sitara

अभिनयक्षेत्रात पदार्पण

सिताराने 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या महेश बाबूच्या ‘सरकारू वारी पाटा’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे

Mahesh Babu's daughter Sitara

अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे लवंग

Clove | esakal