Makar Sankranti: मकर संक्रांतीत काळा रंग का शुभ मानला जातो?

Monika Shinde

हिंदू धर्मात

हिंदू धर्मात सामान्यतः काळा रंग अशुभ मानला जातो. मात्र मकर संक्रांतीत हाच रंग शुभ मानला जातो. चला तर जाणून घेऊयात काय आहे यामागचं खरं कारण

Cultural Significance of Black Color in Makar Sankranti

|

esakal

सणाचा वैज्ञानिक कारण

मकर संक्रांती हिवाळ्यात येतो. काळा रंग उष्णता शोषून घेतो, त्यामुळे थंडीच्या दिवसांत शरीराचे तापमान टिकवायला मदत होते.

Cultural Significance of Black Color in Makar Sankranti

|

esakal

सूर्य आणि ऋतू बदल

या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. काळा रंग अंगावर धरल्याने थंडीपासून संरक्षण मिळते.

Cultural Significance of Black Color in Makar Sankranti

|

esakal

परंपरेचा भाग

सणाच्या शुभतेसाठी काळ्या रंगाची साड्या किंवा कपडे परिधान करण्याची प्रथा आहे. ही प्रथा विशेषतः महाराष्ट्रात जास्त पाळली जाते.

Cultural Significance of Black Color in Makar Sankranti

|

esakal

लहान मुले आणि नवविवाहित स्त्रिया

नवविवाहित स्त्रिया आणि लहान मुले या दिवशी काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घालतात. ही परंपरा सौभाग्य आणि समृद्धी दर्शवते.

Cultural Significance of Black Color in Makar Sankranti

|

esakal

आध्यात्मिक महत्व

काळा रंग नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो.

Cultural Significance of Black Color in Makar Sankranti

|

esakal

सौभाग्य आणि समृद्धी

इतर दिवस अशुभ मानला जाणारा काळा रंग मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्य, समृद्धी आणि उष्णतेचे प्रतीक मानला जातो.

Cultural Significance of Black Color in Makar Sankranti

|

esakal

Vitamin E capsules: व्हिटॅमिन E कॅप्सूल का आहेत सौंदर्य आणि आरोग्यासाठी उपयुक्त?

Vitamin E capsules

|

esakal

येथे क्लिक करा