Aarti Badade
डेअरी टाळणाऱ्यांसाठी घरच्या घरी तयार केलेले ताजे नारळाचे दूध चविष्ट आणि नैसर्गिक पर्याय ठरू शकते.
Coconut Milk
Sakal
नारळाच्या दुधात फॅट्स आणि विविध पोषक घटक असतात, त्यामुळे ते आहारात योग्य प्रमाणात समाविष्ट करता येते.
Coconut Milk
Sakal
गायीचे किंवा म्हशीचे दूध न घेणाऱ्यांसाठी नारळाचे दूध लॅक्टोज-मुक्त पर्याय ठरू शकते.
Coconut Milk
Sakal
नारळातील पोषक घटक त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
Coconut Milk
Sakal
घरच्या घरी नारळाचे दूध बनवण्यासाठी ताजा किसलेला नारळ आणि २ ते ३ कप कोमट पाणी एवढेच लागते.
Coconut Milk
Sakal
नारळाचे तुकडे किंवा कीस मिक्सरमध्ये घेऊन त्यात १ ते १.५ कप कोमट पाणी घाला आणि मिश्रण बारीक वाटून घ्या.
वाटलेले मिश्रण स्वच्छ सुती कापडातून किंवा बारीक चाळणीतून गाळून घट्ट पिळा; मिळणारे मलईदार द्रव म्हणजे नारळाचे दूध.
Coconut Milk
Sakal
हे दूध स्मूदी, ओट्स, चहा-कॉफी, करी, सूप आणि दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये वापरता येते.
Coconut Milk
Sakal
ताजे नारळाचे दूध हवाबंद बाटलीत फ्रिजमध्ये ठेवून साधारण ३ ते ४ दिवसांत वापरणे योग्य; आरोग्याच्या स्थितीनुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Coconut Milk
Sakal
Moringa Leaves
Sakal