'श्रीकांत' सारखा चित्रपट करण ही फक्त जबाबदारी नाही तर कर्तव्य आहे; असं का म्हणतो राजकुमार राव

Anuradha Vipat

राजकुमार राव

सर्वाधिक पॉवर-पॅक परफॉर्मर राजकुमार राव एक कलाकार म्हणून आपली क्षमता सिद्ध करण्यात कधीही अपयशी ठरला नाही.

बायोपिकमध्ये कास्ट

राजकुमार राव त्याच्या अष्टपैलुत्वामुळे चित्रपट निर्मात्यांना आउट-ऑफ-द-बॉक्स चित्रपटांमध्ये विशेषतः बायोपिकमध्ये कास्ट करण्यासाठी सर्वोच्च पसंती बनला आहे

प्रेक्षकांना मोहित केलं

बोस: डेड/अलाइव्ह'मध्ये प्रतिष्ठित भारतीय स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची व्यक्तिरेखा साकारण्यापासून ते 'शाहिद'मध्ये मानवाधिकार कार्यकर्ते शाहिद आझमी यांच्या संघर्षांना जिवंत करण्यापर्यंत राजकुमार रावने प्रेक्षकांना मोहित केलं आहे

जोखमीचे काम

नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत राजकुमार म्हणतो " बायोपिक बनवणे खूप जोखमीचे काम आहे

भूमिकेला न्याय

पुढे बोलताना राजकुमार म्हणतो, कारण यात काम करण जबाबदारीपेक्षा बायोपिकमधील त्याच्या भूमिकेला न्याय देणे हे प्रत्येक अभिनेत्याचे कर्तव्य आहे.

मोठं कर्तव्य

जर आपण चुकलो तर एक मोठी चूक होऊ शकते म्हणून बायोपिक करणं हे एक मोठं कर्तव्य आहे " अस त्याने म्हटले आहे

सोनू सूदला मिळाला एक नवा जिम पार्टनर