Malaika Arora : 'छोडो कल की बाते कल की बात पुरानी!'

युगंधर ताजणे

मलायका बॉलीवूड इंडस्ट्रीतील असं नाव ज्याभोवती चाहत्यांच्या नेहमीच वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसून येतात.

Malaika Arora Bollywood latest news

आता मलायकानं जो फोटो पोस्ट केला आहे त्याची चर्चा होताना दिसत आहे. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंटसही भन्नाट आहेत.

Malaika Arora Bollywood latest news

बॉलीवूडमधील फिटनेस फ्रीक म्हणून मलायकाकडे पाहता येईल. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

Malaika Arora Bollywood latest news

गेल्या काही दिवसांपासून मलायका ही वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे.

मलायका ही फिटनेसचे महत्व सांगणारी लोकप्रिय सेलिब्रेटी म्हणून नेहमीच चर्चेत राहिली आहे.

Malaika Arora Bollywood latest news

आगामी काळात मलायका ही वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून चाहत्यांसमोर येणार आहे.

Malaika Arora Bollywood latest news

मलायका ही तिच्या वैयक्तिक कारणास्तव चर्चेत राहिलेली सेलिब्रेटी आहे. त्यावरुन तिला अनेकदा ट्रोलही करण्यात आले आहे.

Malaika Arora Bollywood latest news

अर्जुन आणि मलायकाच्या नात्याविषयी नेटकऱ्यांनी लावलेले अंदाज आणि प्रतिक्रिया नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.

Malaika Arora Bollywood latest news