Apurva Kulkarni
मलायका आरोरा ही तिच्या फिटनेसमुळे ओळखले जाते. तिच्या फिटनेसच्या टीप्स चाहते नेहमी फॉलो करत असतात.
मलायका हिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी नेहमी उत्सुक असतात.
दरम्यान मलायकाने तिच्या एका महिला चाहतीबद्दलचा एक किस्सा शेअर केला आहे.
ती म्हणाली की ' मी तिच्या खोलीत तयार होत असताना एक महिला चाहती खोलीत अचानक आली. तेव्हा मला त्या महिलेबद्दल काहीही माहीत नव्हतं.'
'ती महिला फक्त बसली होती आणि तिच्या हातात कात्री किंवा काहीतरी भयानक होतं. त्यामुळे मी त्यावेळी शांत राहण्याचा प्रयत्न केला.'
दरम्यान या सर्व प्रकरणामुळे मलायका प्रचंड घाबरली होती. परंतु ती मुलगी तिला बोलत होती की, 'मी खूप प्रामाणिकपणे सांगते की, मी खूप घाबरले आहे'
मलायकाने सांगितलेला हा किस्सा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.