मलायकाने शेअर केली क्रिप्टिक पोस्ट

Anuradha Vipat

ब्रेकअपमुळे चर्चेत

अर्जुन – मलायका आता ब्रेकअपमुळे चर्चेत आले आहेत. 

Malaika arora

चाहत्यांचं लक्ष

आता मलायकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Malaika arora

पोस्ट शेअर

मलायकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.

Malaika arora

आपल्यासोबत कायम

शेअर केलेल्या पोस्टमध्ये मलायकाने लिहिलं आहे, जमीनीवरील सर्वांत मोठं धन ती लोकं आहेत, जे आपल्यावर जीवापाड प्रेम करतात. आपल्यासोबत कायम उभे असतात.

Malaika arora

पोस्टमध्ये

पुढे अशा लोकांना विकतही घेता येत नाही आणि त्यांची जागा देखील कोणी घेऊ शकत नाही… आपल्या सर्वांकडे अशी लोकं फार कमी असतात असंही पोस्टमध्ये मलायकाने लिहिलं आहे

Malaika arora

व्हायरल

सध्या मलायकाची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

Malaika arora

अंदाज

मलायकाने पोस्ट अर्जुनसाठी शेअर केली असावी असा अंदाज नेटकरी व्यक्त करत आहे. 

Malaika arora

अभिनेत्री रिद्धीमा पंडीतने लग्नाच्या अफवांवर सोडलं मौन