ब्रेकअपची चर्चा सुरू असतानाच मलायका गेली वेकेशनवर

Anuradha Vipat

धमाल

ब्रेकअपची चर्चा सुरू असतानाच आता मलायका अरोरा ही धमाल करताना दिसत आहे.

फोटो शेअर

मलायका अरोरा वेकेशनवर गेली आहे आणि तिने खास फोटो शेअर केले आहेत.

इंटरनेटचा पारा

मलायका अरोराने शेअर केलेल्या बिकिनीवरील फोटोमुळे इंटरनेटचा पारा वाढल्याचे बघायला मिळत आहे

बोल्ड

या फोटोमध्ये मलायका अरोरा अत्यंत बोल्ड दिसत आहे.

लूक

मलायका अरोराचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळत आहे

कमेंट

मलायका अरोराच्या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

नाव

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. 

योगिता चव्हाण व सौरभ चौघुले यांनी घेतलं हक्काचं घर