नर-मादी कावळ्यात काय फरक असतो? कसा ओळखायचा?

Apurva Kulkarni

कावळा

आपण आजुबाजुला नेहमी कावळे पहायला मिळतात. परंतु तुम्हाला नर आणि मादी कावळ्यातील फरक माहिती आहे का? जाणून घेऊया

CROW GENDER DIFFERENCE,

|

esakal

शरीररचना

नर-मादी कावळ्यातील फरक सहज दिसून येत नाही. त्यांच्या शरीररचनेतील काही वैशिष्ट्यपूर्ण फरक पहायला मिळतात.

MALE CROW IDENTIFICATION

|

esakal

आकारावरून अंदाज

मादीच्या तुलनेत नर कावळ्याचा आकार हा किंचित मोठा असतो. शरीराचा एकूणच बांधा पाहून अंदाज लावता येऊ शकतो.

FEMALE CROW IDENTIFICATION

|

esakal

शेपटीतील फरक

नर आणि मादी कावळ्याच्या शेपटीच्या रचनेत फरक आढळू शकतो. मादीची शेपटी तुलनेने कमी उतरती असते.

CROW IDENTIFICATION

|

esakal

चोच देखील वेगळी

कावळ्याच्या वरच्या चोचीचा आकारही नर-मादी ओळखण्यासाठी उपयोग ठरू शकतो. मादीच्या वरच्या चोचीचा वक्रपणा नराच्या तुलनेत कमी असतो.

CROW BODY STRUCTURE

|

esakal

घशांवरील पिसं

नर कावळाच्या घशावरील पिसांच्या टोकावर विशिष्ट खाचा असतात. ती नर कावळा ओळखण्याची महत्त्वाची खुण असते.

CROW SIZE DIFFERENCE

|

esakal

निळसर-हिरवट चमक

नराच्या घशावरील पिसांवर प्रकाशात निळसर-हिरवट चमक दिसून येते. त्यामुळे फरक स्पष्टपणे जाणवतो.

CROW THROAT FEATHERS

|

esakal

नवीन औषधांची चाचणी आधी उंदरांवरच का केली जाते? कारण जाणून वाटेल आश्चर्य 

हे ही पहा....