आरसीबीच्या प्रत्येक सामन्यात अनुष्का शर्माच्या शेजारी बसणारी 'ती' सुंदर महिला कोण?

Vrushal Karmarkar

क्वालिफायर सामना

आयपीएल २०२५ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ८ गडी राखून पराभव केला.

RCB | Sakal

अंतिम फेरीत प्रवेश

यासह बेंगळुरूने ९ वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी आरसीबीने २०१६ मध्ये आयपीएलचा अंतिम सामना खेळला होता.

RCB | ESakal

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा आयपीएल २०२५ मध्ये जेव्हा जेव्हा अनुष्का शर्मा आरसीबी सामना पाहण्यासाठी आली आहे. तेव्हा बहुतेक प्रसंगी तिच्यासोबत एक महिला बसलेली दिसली आहे.

Anushka Sharma | ESakal

व्हिडिओ व्हायरल

या महिलेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. शेवटी, ही महिला कोण आहे आणि ती काय करते? असा प्रश्न अनेक जणांना पडला होता.

Malvika Nayak | ESakal

मालविका नायक

या महिलेचे नाव मालविका नायक आहे. ती व्यवसाय जगात खूप सक्रिय आहे आणि तिला वर्षानुवर्षे अनुभव आहे. तिने आयटी क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी इंटेलनेटमध्ये काम केले आहे.

Malvika Nayak | ESakal

इनोस टेक्नॉलॉजी

यानंतर त्यांनी इनोस टेक्नॉलॉजीमध्येही काम केले. तिला व्यवसाय विकास, विक्री, भागीदारी आणि विपणन उद्योगातही बराच अनुभव आहे.

Malvika Nayak | ESakal

उत्पादन विकास

मालविका नायकने अनेक मोठ्या क्लायंटसोबत काम केले आहे आणि उत्पादन विकासाचा अनुभवही मिळवला आहे.

Malvika Nayak | ESakal

एमबीए पदवी

तिने अभ्यासात एमबीए पदवी मिळवली आहे. कायदेशीर करारांव्यतिरिक्त तिला व्यवसाय कायद्यांचीही चांगली समज आहे.

Malvika Nayak | ESakal