सकाळ वृत्तसेवा
अभिनेत्री मानसी नाईकचा बॉयफ्रेंड आहे राहुल खिस्मतराव
राहुल खिस्मतराव नेमकं करतो काय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे
राहुल हा पॅरिसमध्ये जॉबला आहे, मागे मानसीने त्याच्यासोबतचे फोटो शेअर केले होते
रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे राहुल खिस्मतराव खूपच चर्चेत आला
राहुल खिस्मतराव हा अंतराळ शास्त्रज्ञ आहे, मानसीने त्याचं हृदय जिंकलंय
मानसी राहुलसोबत पॅरिसमध्येच शिफ्ट होणार असल्याचं बोललं जातं
मानसीने अद्याप याबाबत काहीही विधान केलेलं नाही
प्रदीप खरेरासोबत घटस्फोट झाल्यानंतर मानसी नव्या आयुष्यात स्थिरावत आहे