मानसी नाईकबद्दल जाणून घ्या बऱ्याच गोष्टी...

सकाळ डिजिटल टीम

मानसी नाईक

अभिनेत्री मानसी नाईक ही आघाडीची मराठी अभिनेत्री आहे

कौटुंबिक समस्या

मागे ती कौटुंबिक समस्येमुळे त्रस्त होती, मात्र आता ती सावरली आहे

जबरदस्त

मानसीचा पहिला चित्रपट हा 'जबरदस्त' होता

त्यानंतर तिने दुसरा चित्रपट 'फक्त लढ म्हणा' केला

मुळात मानसी ही अभिनयापेक्षा डान्समध्ये जास्त रमते

मानसीचं पहिलं मानधन हे पाचशे रुपये होतं, तेही डान्ससाठी

मानसी सातत्याने नवनवे व्हिडीडो इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर करत असते

सध्या ती वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करत व्हिडीओ शेअर करतेय

एवढंच नाही अभिनयाचे चंकदेखील ती शेअर करतेय