मानसीच्या डान्सचे व्हिडीओ तुफान व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री मानसी नाईक सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय झालीय

मानसी सातत्याने नवनवे व्हिडीओ इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर करत असते

सध्या ती वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करत व्हिडीओ शेअर करतेय

एवढंच नाही अभिनयाचे चंकदेखील ती शेअर करतेय

मानसीचे हे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत

वैयक्तिक कारणामुळे त्रस्त असलेली मानसी सध्या सगळ्या ताणातून बाहेर पडल्याचं दिसून येतंय

मानसीचे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांनी सोशल मीडियात व्हायरल केले आहेत

तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे