'आय लव्ह यू पिल्लू' म्हणत मानसीची पोस्ट...

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री मानसी नाईकची पोस्ट सध्या चर्चेत आहे

मानसीने सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत

फोटो शेअर करत तिने कॅप्शन दिलं आहे

त्यात ती म्हणते, विटावर विटा सात विटा.. I Love U Pillu, बाकी सगळ्या फुटा

तिची ही फनी पोस्ट असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे

परंतु काही चाहते मात्र या पोस्टचा गांभीर्याने विचार करत आहेत

काहींनी तिचे सुंदर फोटो एन्जॉय केले आहेत

यावर आता मानसीनेच काय तो खुलासा करावा, असं काहीजण म्हणतायत