मनीषा कोईरालाने केला तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा

Anuradha Vipat

सिरिजमध्ये

अभिनेत्री मनीषा कोईराला नुकतीच संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या सिरिजमध्ये दिसली होती.

Manisha Koirala

मुलाखतीत

हिरामंडीच्या यशानंतर आता मनीषा कोईरालाने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं आहे.

Manisha Koirala

जोडीदाराच्या शोधात

वयाच्या 53 व्या वर्षी देखील मनीषा कोईराल खऱ्या आणि प्रामाणिक जोडीदाराच्या शोधात आहे.

Manisha Koirala

चुकीच्या पुरुषांच्याच प्रेमात

मनीषा म्हणाली,माझ्या ही गोष्ट लक्षात आली आहे की आजवर मी फक्त चुकीच्या पुरुषांच्याच प्रेमात का पडले आहे.

Manisha Koirala

आकर्षित

माझ्यात काहीतरी चूकीचं आहे किंवा मी फक्त सर्वात त्रासदायक किंवा चुकीच्या व्यक्तीकडे आकर्षित होते असंही  मनीषा म्हणाली आहे

Manisha Koirala

खुलासा

मनीष कोईरालानेही मुलाखतीत खुलासा केला की, ती 5-6 वर्षांपासून एकटी आहे. 

Manisha Koirala

विचार

पुढे अभिनेत्री मनीष कोईरालाने पुढे म्हटलं की, एका चांगल्या नात्यात येण्याचा विचार करत आहे. 

Manisha Koirala

अभिनेत्री उर्वशी रौतेला झाली दुखापती