मनीषा रानीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

Anuradha Vipat

धक्कादायक अनुभव

मनीषा रानीने तिला आलेल्या कास्टिंग काऊचच्या धक्कादायक अनुभवावर भाष्य केलं आहे. 

Manisha Rani

वादग्रस्त कार्यक्रम

'बिग बॉस' या लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी ती प्रयत्न करत होती.

Manisha Rani

'बिग बॉस'च्या टीमचा भाग

त्यावेळी एक व्यक्ती तिच्या संपर्कात आला. तो 'बिग बॉस'च्या टीमचा भाग आहे, असं त्याने तिला सांगितलं होतं. 

Manisha Rani

आश्वासन

त्यानंतर तिने त्याच्यासोबत काही डान्स व्हिडीओदेखील शेअर केले. मनीषा म्हणाली की, त्या व्यक्तीने तिला 'बिग बॉस'मध्ये पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं.

Manisha Rani

वेगवेगळ्या जागेवर

मनीषा पुढे म्हणाली की तो व्यक्ती मला वेगवेगळ्या जागेवर भेटायला बोलावायचा. त्यामुळे मला थोडा संशय आला.

Manisha Rani

मध्यरात्री 3 वाजता

मनीषा पुढे बोलताना म्हणाली एकदा तर त्याने मला मध्यरात्री 3 वाजता फोन करुन त्याच्या घरी भेटायला बोलावलं होतं.

Manisha Rani

म्हणून मायरा वायकुळच्या आईवडिलांना केलं जातयं ट्रोल