Sandip Kapde
‘शाब्बास’ हा शब्द मराठीत फारसी भाषेतून आला आहे.
Origin of ‘Shabash’ Explained
esakal
मराठीमध्ये अनेक शब्द अरबी आणि फारसी भाषांच्या संपर्कातून रूजले.
Origin of ‘Shabash’ Explained
esakal
‘कहाणी शब्दांची: मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात याचा उल्लेख आहे.
Origin of ‘Shabash’ Explained
esakal
‘शाह अब्बास’ नावाच्या इराणी राजाशी या शब्दाचा संबंध जोडला जातो.
Origin of ‘Shabash’ Explained
esakal
शाह अब्बास हवामानाचे अचूक अंदाज सांगायचा, अशी कथा सांगितली जाते.
Origin of ‘Shabash’ Explained
esakal
लोक बरोबर उत्तर देणाऱ्याला ‘हा तर शाह अब्बास!’ म्हणू लागले.
Origin of ‘Shabash’ Explained
esakal
कालांतराने ‘शाह अब्बास’ हा शब्द ‘शाब्बास’ असा झाला.
Origin of ‘Shabash’ Explained
esakal
मात्र ही कथा दंतकथा असून खरी व्युत्पत्ती वेगळी आहे.
Origin of ‘Shabash’ Explained
esakal
फारसीतील ‘शाब्दाश’ या शब्दापासून ‘शाब्बास’ तयार झाला आहे.
Origin of ‘Shabash’ Explained
esakal
‘शाब्दाश’ म्हणजे वाहवा, अभिनंदन किंवा कौतुक असा होतो.
Origin of ‘Shabash’ Explained
esakal
त्यावरून ‘शाबाशी’ आणि ‘शाबासकी’ हे शब्दही तयार झाले.
Origin of ‘Shabash’ Explained
esakal
मराठीत याचा अर्थ ‘धन्यवाद’ किंवा ‘कौतुक’ असा होतो.
Origin of ‘Shabash’ Explained
esakal
आजकाल अशा शब्दांचा वापर हळूहळू कमी होत चालला आहे.
Origin of ‘Shabash’ Explained
esakal
इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे स्थानिक शब्द मागे पडत आहेत.
Origin of ‘Shabash’ Explained
esakal
त्यामुळे मराठी भाषेचे वैशिष्ट्य जपण्यासाठी अशा शब्दांचा वापर वाढवणे गरजेचे आहे.
Origin of ‘Shabash’ Explained
esakal
Shivaji Maharaj’s Sacred Shivling Found in Warangi
esakal