मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क!

Sudesh

अभिनेता किरण गायकवाड याने मतदानाचा हक्क बजावला.

Marathi Actors Voted | eSakal

अभिनेता सौरभ गोखले यानेही मतदानाचा हक्क बजावला.

Marathi Actors Voted | eSakal

अभिनेता अजय पुरकर याने मतदान पार पाडलं.

Marathi Actors Voted | eSakal

गायक राहुल देशपांडे यांनी विधी महाविद्यालय रस्ता, राठी हायस्कूल पुणे येथे आपलं मतदान केलं.

Marathi Actors Voted | eSakal

अभिनेता अस्ताद काळे याने मतदानाचा हक्क बजावला.

Marathi Actors Voted | eSakal

अभिनेता अक्षय वाघमारे याने कोथरुड येथे मतदान केलं.

Marathi Actors Voted | eSakal

गायक सलील कुलकर्णी यांनी मतदान केलं. त्यांचा मुलगा शुभंकर कुलकर्णी यानेही पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.

Marathi Actors Voted | eSakal

अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अभिनेता रमेश परदेशी यांनी मतदान केलं.

Marathi Actors Voted | eSakal

अभिनेता वैभव वाघ आणि इतरांनी कसबा मतदारसंघात मतदान केलं.

Marathi Actors Voted | eSakal

मराठी सिनेसृष्टीतील 'या' कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election 2024 | esakal