ऐश्वर्या असं काय करतेस, दिवसेंदिवस तरुण दिसतेस.. Aishwarya Narkar

Devendra Jadhav

ऐश्वर्या नारकर त्यांच्या अभिनयाने आजही मनोरंजन विश्वात कार्यरत आहे

Aishwarya Narkar | Instagram/ @AishwaryaNarkar

मराठी मनोरंजन विश्वातील सदाबहार अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर

Aishwarya Narkar | Instagram/ @AishwaryaNarkar

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात

Aishwarya Narkar | Instagram/ @AishwaryaNarkar

ऐश्वर्या यांनी नुकतेच सोशल मिडीयावर साध्या सिंपल ड्रेसमधले फोटो शेअर केलेत

Aishwarya Narkar | Instagram/ @AishwaryaNarkar

ऐश्वर्या यात कमालीच्या सुंदर दिसत आहेत

Aishwarya Narkar | Instagram/ @AishwaryaNarkar

ऐश्वर्या यांनी पन्नाशी ओलांडली असली तरीही तरुणींना लाजवणाऱ्या अदा त्या दाखवतात

Aishwarya Narkar | Instagram/ @AishwaryaNarkar

ऐश्वर्या यांचे सुंदर मनमोहक फोटो पाहताच राहावेसे वाटतात