जांभळ्या नवारी साडीमध्ये पाठकबाईंचा मनमोहक अंदाज

Monika Lonkar –Kumbhar

अक्षया देवधर

मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षया देवधर.

akshaya deodhar

तुझ्यात जीव रंगला

या मालिकेने अक्षयला खास ओळख मिळवून दिली. त्यानंतर, तिने एका रिआलिटी शोचे सूत्रसंचालन देखील केले होते.

akshaya deodhar

अक्षया आणि हार्दिक

याच मालिकेच्या सेटवर तिची आणि राणादा फेम अभिनेता हार्दिक जोशीची प्रेमकहानी सुरू झाली आणि नंतर हे दोघे विवाहबद्ध झाले.

akshaya deodhar

लग्नानंतर अक्षया अजून तरी कोणत्याही मालिकेत किंवा प्रोजेक्टमध्ये दिसली नाहीये. परंतु, ती सतत वेगवेगळ्या फोटोशूटमध्ये दिसून येतेय.

akshaya deodhar

नवारी साज

नुकतेच तिने जांभळ्या रंगाच्या नवारी साडीमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

akshaya deodhar

या जांभळ्या रंगाच्या साडीत अक्षया खूपच सुंदर दिसत आहे.

akshaya deodhar

तिच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

akshaya deodhar

ज्वेलरी आणि मेकअप

या साडीवर तिने सुंदर मेकअप आणि नक्षीदार ज्वेलरी कॅरी केली आहे.

akshaya deodhar

माधुरीचे 'हे' साडी कलेक्शन वेडिंग सिझनसाठी आहे एकदम परफेक्ट

Madhuri Dixit