Devendra Jadhav
मराठी अभिनेत्री अक्षया नाईक ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते
अक्षयाला आपण आजवर अनेक मालिका, सिनेमे, वेबसिरीजमध्ये पाहिलंय
अक्षयाने सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं
अक्षया सोशल मीडियावर विविध फोटोशूट करत असते
अक्षयाच्या फोटोशूटवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात
अक्षयाने नुकतंच ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे
अक्षयाच्या या सुंदर अदांवर लोकांनी चांगल्या कमेंट करुन तिचं कौतुक केलंय