गुढीपाडव्यानिमित्त 'आई कुठे काय करते' फेम ईशाचा मराठमोळा अंदाज

Monika Lonkar –Kumbhar

अपूर्वा गोरे

मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा गोरे.

गुढीपाडवा

अपूर्वाने नुकतेच गुढीपाडव्यानिमित्त सुंदर फोटोशूट केले आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहत.

पैठणी साज

अपूर्वाने सुंदर लाल रंगाची फ्लोरल डिझाईनची पैठणी नेसली आहे.

लाल रंगाची पैठणी आणि त्यावर गोल्डन ज्वेलरी असा खास लूक तिने या फोटोशूटसाठी केला आहे.

या साडीमध्ये अपूर्वा खूपच गोड दिसतेय. तिचा मेकअप, ज्वेलरी आणि हेअरस्टाईल लक्ष वेधून घेत आहे.

आई कुठे काय करते

अपूर्वा सध्या स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत ईशा देशमुखच्या प्रमुख भूमिकेत काम करत आहे.

अपूर्वाने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

मराठमोळी थोडीशी साधीभोळी..! अप्सरेचा निळ्या पैठणीतला दिलखुलास अंदाज