देवमाणूस फेम अभिनेत्रीची फसवणूक, विनंती करत म्हणाली...'असल्या माणसासोबत...'

Apurva Kulkarni

अस्मिता देशमुख

अभिनेत्री अस्मिता देशमुख हिला देवमाणूस मालिकेमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली. तिने अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली.

Asmita Deshmukh Scammed at Event

|

esakal

सोशल मीडिया

परंतु सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय. या व्हिडिओमध्ये तिने तिच्या फसवणुकीबद्दल सांगितलय.

Asmita Deshmukh Scammed at Event

|

esakal

अलर्ट

ती म्हणाली की, 'मी सेलिब्रिटी, रीलस्टार यांना अलर्ट करते की, मी दहिहंडीच्या इव्हेंटला गेले होते. त्यावेळी , सुजित सरकाळे यांच्या इव्हेंटला जाण्याआधी मला पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट पाठवण्यात आला.'

Asmita Deshmukh Scammed at Event

|

esakal

स्क्रीनशॉट

'स्क्रीनशॉट मला दिसत होता परंतु पैसे आले नव्हते. तेव्हा मला बँकेचा प्रॉब्लेम असेल असं कारण देण्यात आलं. परंतु आठ दिवस झाले तरी पैसे आले नाही.'

Asmita Deshmukh Scammed at Event

|

esakal

स्कॅम

'त्यानंतर मला खुप मोठी गोष्ट लक्षात आली की, माझ्यासोबत मोठा स्कॅम झालाय. त्यात तुम्हाला पैसे आलेत असं दाखवलं जातं. परंतु ते आलेच नसतात.'

Asmita Deshmukh Scammed at Event

|

esakal

सुजित सरकाळे

'मी सर्वांना विनंती करते की, सुजित सरकाळे या माणसासोबत कोणीच इव्हेंट करु नका, जाण्याआधी पैसे वेवस्थित तपासून घ्या.'

Asmita Deshmukh Scammed at Event

|

esakal

फसवणूक

'माझी जी फसवणूक झाली आहे. ती तुमची होऊ नये ही कळकळीची विनंती.' असं तिने व्हिडिओमध्ये म्हटलय.

Asmita Deshmukh Scammed at Event

|

esakal