हळद लागली! गौतमी - स्वानंदच्या हळदीचे फोटो व्हायरल

Devendra Jadhav

गौतमी - स्वानंद

गौतमी - स्वानंदने नुकतंच रिलेशनशीपच खुलासा केला

gautami deshpande | Instagram

लग्न

गौतमी - स्वानंदने लवकरच लग्न करणार आहेत

gautami deshpande | Instagram

फोटो

गौतमी - स्वानंदच्या हळदीचे फोटो चांगलेच व्हायरल झाले

gautami deshpande | Instagram

रिलेशनशीप

गौतमी - स्वानंद गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते

gautami deshpande | Instagram

गौतमी - स्वानंदच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले आहेत

gautami deshpande | Instagram

कुटुंबिय

गौतमी - स्वानंदच्या हळदीला दोघांचे कुटुंबिय - मित्रमैत्रीणी उपस्थित होते

gautami deshpande | Instagram

उत्सुकता

गौतमी - स्वानंदच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता आहे

gautami deshpande | Instagram