Devendra Jadhav
माझा होशील ना मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे
गौतमी सध्या कोणत्याही मालिकेत काम करत नसली तरी तीच फॅन फॉलोईंग खूप आहे
गौतमीची बहीण मृण्मयी देशपांडे सुद्धा लोकप्रिय अभिनेत्री आहे
गौतमीने सोशल मीडियावर नवीन फोटो टाकले आहेत
या फोटोत गौतमी साजशृंगार परिधान करून अत्यंत सुंदर दिसतेय
गौतमी नव्या मालिकेतून कधी भेटीला येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे
गौतमी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते