गौतमी देशपांडेंचे मेहंदीचे फोटो व्हायरल! लवकरच करणार लग्न

Devendra Jadhav

गौतमी

गौतमी देशपांडे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

gautami deshpande | Instagram

लग्न

गौतमीने आज सर्वांना ती लग्न करणार असल्याची आनंदाची बातमी सांगितली

gautami deshpande | Instagram

स्वानंद तेंडूलकर

गौतमी स्वानंद तेंडूलकरसोबत लग्न करणार आहे

gautami deshpande | Instagram

व्हायरल

गौतमी - स्वानंदच्या मेहंदीचे फोटो चांगलेच व्हायरल झाले

gautami deshpande | Instagram

धक्का

गौतमी - स्वानंदने दिलेल्या या बातमीने त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसलाय

gautami deshpande | Instagram

रिलेशनशीप

गौतमी - स्वानंदने गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये होते

gautami deshpande | Instagram

खुलासा

या दोघांनी आज मेहंदीचे फोटो पोस्ट करुन त्यांच्या रिलेशनशीपचा जाहीर खुलासा केलाय

gautami deshpande | Instagram