तू है तो दिल धडकता है, तू है तो सॉंस आती है..!

Monika Lonkar –Kumbhar

जुई गडकरी

मराठी आणि हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी.

जुई गडकरी

ठरलं तर मग

जुई सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेत काम करतेय.

जुई गडकरी

या मालिकेत जुई सायलीच्या प्रमुख भूमिकेत काम करतेय.

जुई गडकरी

फोटोशूट

जुईने नुकतेच या पिंक कलरच्या पेस्टल साडीमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

जुई गडकरी

या पेस्टल पिंक फ्लोरल साडीमध्ये जुई कमाल दिसतेय.

जुई गडकरी

मनमोहक अंदाज

तिचा हा मनमोहक अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

जुई गडकरी

चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

जुई गडकरी

निरोगी हृदयासाठी अन् मेंदूसाठी चॉकलेट खाणे फायदेशीर

World Chocolate Day 2024 | esakal